wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयत्ता १०. स्थूलवाचन - मोठे होत असलेल्या मुलांनो

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१. मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाचे लेखक --------------- आहेत.

(a)  

2.

२. लेखकांनी आपले ----------------- अनुभव सांगितले आहे.

(a)  

3.

बार्क म्हणजेच ------------------------- केंद्र होय.

(a)  

4.

४. ट्रेंनिगसाठी एकुन ---------------- मुलेमुली होत्या.

(a)  

5.

५. लेखकाला ------------------- प्रक्रियेवर काम करण्यास सांगितले.

(a)  

6.

६. होमी भाभांचे व्यक्तिमत्व अत्यंत ------------------- होते.

(a)  

7.

७. लेखक ट्रेंनिगसाठी गेले तेव्हा बार्क चालू होऊन ---------------- वर्ष झाली होती.

(a)  

8.

८. काम करण्यासाठी लेखकांनी वेल्डर व ------------ मागितला होता.

(a)  

9.

९. ------------- इज द लिमिट.

(a)  

10.

१0. लेखक बार्क मध्ये ------------- म्हणून जॉइन झाले.

(a)