wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

आभाळाची आम्ही लेकरे

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

काळी माती कोण आहे ?

a)

बहीण

b)

देव

c)

माता

d)

बाबा

2.

आभाळ कोण आहे ?

a)

पिता

b)

नाता

c)

माता

d)

भाऊ

3.

कष्टकऱ्यांची वस्ती कुठे आहे?

a)

समुद्रकिनऱ्यावर

b)

लोकवस्तीत

c)

किनाऱ्यावर

d)

गंगेकिनारी

4.

अभंग नाते कोणते आहे ?

a)

आपले

b)

माणुसकीचे

c)

प्रेमाचे

d)

नातेवाईकांचे

5.

जात वेगळी नाही आम्हा ________ वेगळा नाही.

a)

कर्म

b)

श्रम

c)

नर्म

d)

धर्म

6.

_______ आम्हा एकच ठावे.

a)

इमान

b)

बेमान

c)

आळस

d)

मार्ग

7.

कोटी कोटी हे बळकट _______.

a)

हाऊ

b)

पाय

c)

बाहू

d)

थाऊ

8.

________ रथ ओढून नेऊ.

a)

जगन्नाथ

b)

मगनन्नाथ

c)

घोड्याचे

d)

सामानाचे

9.

ईमान या शब्दा साथ विरुद्धार्थी शब्द कोणता?

a)

चांगला

b)

बरा

c)

छान

d)

बेईमान

10.

काळी या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता?

a)

पांढरी

b)

निळी

c)

पिवळी

d)

हिरवी