Worksheetsस्वावलंबन
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
१० रूपयांना किती पेरू होते?
a)
३
b)
४
c)
६
d)
२
2.
कोण आजारी पडले?
a)
मालती
b)
मालतीची आई
c)
काका
d)
यापैकी काही नाही
3.
काकांनी किती पेरू घेतले?
a)
१०
b)
१८
c)
१२
d)
११
4.
मालतीचा कोणता स्वभाव काकांना आवडला
a)
इमानी
b)
बेइमानी
c)
साधा
d)
सरळ
5.
काकांनी किती पैसे दिले
a)
५० रूपये
b)
१००रूपये
c)
१०रूपये
d)
७५रूपये
6.
लिंग बदला
काका
a)
काकी
b)
काको
c)
काका
d)
यापैकी काही नाही
7.
वचन बदला
औषध
a)
औषधी
b)
औषधे
c)
औषध
d)
यापैकी काही नाही
8.
फुकटचे घेऊ नये ______ खावं.
a)
कष्टाचे
b)
मेहनतीचे
c)
चोरीचे
d)
यापैकी काही नाही
100 %
