Font size
Worksheetsभांड्यांच्या दुनियेत
Total questions: 6
Worksheet time: 60secs
'जीव भांड्यात पडणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
घाबरून जाणे
खाली पडणे
काळजी दूर होणे.
यांपैकी नाही
'विहीर' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
झाड
पाड
माड
आड
लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी का करतात ?
कारण ते चमकते आणि चांगले दिसते
कारण स्टीलची भांडी प्रतिक्रियाशील नसतात
कारण ते स्वच्छ करायला सोपे आहे
यांपैकी नाही
चहाची किटली, कपबश्या,प्लेट्स, वाट्या इत्यादी चिनी मातीच्या किंवा सिरॅमिक्सची का असतात ?
कारण ते उष्णता सोडते
कारण ते ओव्हनमध्ये गरम करता येते
कारण ते उष्णता टिकवून ठेवतात.
यांपैकी नाही
जुन्या काळातील भांड्यांचे फायदे सांगा.
वेळ वाचतो व कष्ट कमी करावे लागतात
व्यायाम व्हायचा आणि आरोग्य तंदुरुस्त राहायचे.
स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली
यांपैकी नाही
आधुनिक भांड्यांचे २ तोटे सांगा.
1.भांडी महाग साहित्यांनी बनवली जातात म्हणून किंमत जास्त असते
2.जास्त कष्ट करावे लागत नाही व व्यायाम होत नाही
1.अन्न शिजवण्यासाठी वेळ लागतो
2.जास्त कष्ट करावे लागतात
