wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

GRADE 7th ओळखा पाहू ! ( कोडे )

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

1 मी आकाशात राहतो .

2 मी तुम्हाला डी जीवनसत्व देतो .

3 माझ्याकडे एकटक पाहू नका .

a)
b)
c)
2.

1सगळ्यांना माझे वेड आहे.

2 करमणुकीबरोबर ज्ञानही देतो .

3 माझ्यासमोर तास न तास बसू नका .

a)
b)
c)
3.

1 मी मिठू मिठू बोलतो .

2 तुमची करमणूक करतो.

3 मला पिंजऱ्यात कोंडू नका .

a)
b)
c)
4.

1 मी गोलाकार ,पिवळसर आहे.

2 सरबत करताना माझा उपयोग होतो .

3 खोकला येत असेल तर मला खाऊ नका .

a)
b)
c)
5.

1 मी सगळ्यांशी संवाद साधतो .

2 तुमचा संदेश झटपट पोहचवतो .

3 रात्री झोपताना मला खिशात ठेवू नका .

a)
b)
c)
6.

1 मी रात्री आकाशात दिसतो .

2 लहान मुले मला मामा म्हणतात .

3 माझा आकार रोज बदलतो .

a)
b)
c)
7.

1 मी गोल आहे.

2 तुम्ही माझ्याबरोबर खेळू शकता .

3 माझ्यामुळे इतर लोकांच्या खिडक्या फुटणार नाही याची काळजी घ्या .

a)
b)
c)
8.

1 मी हिरवा आणि तपकिरी आहे .

2 मी तुम्हाला फळे आणि फुले देतो .

3 मला तोडू नका .

a)
b)
c)