wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Quiz

Total questions: 8

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

टप् टप् पादतीचे लेखक कोण आहेत ?

a)

द. मा. मिरासदार

b)

कल्याण इनामदार

c)

मंगेश पाडगांवकर

2.

गाणे आमुचे झुळझुळ वारा, गाणे आमुचे ______ तारा

a)

टप् टप्

b)

लूक लुक

c)

भीर् भीर्

d)

लुक लुक

e)

लिक लिक

3.

ऐट चा आर्थ आहे-

a)

तोरा

b)

नाराजी

c)

थोरा

d)

असूया वाटणे

4.

मुलाच्या घरातील आजारी व्यक्तींची औषध :

a)

पुलाव

b)

पाव भाजी

c)

संत्री

d)

वरील पैकी काहीच नाही

5.

"डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हांव आहे. कोण कोणास म्हणाले ?

a)

मुलगी - डॉक्टरांना

b)

डॉक्टर - मुलास

c)

मुलगा - डॉक्टरांना

d)

वरील पैकी काहीच नाही

6.

आजारी पडण्याचा प्रयोगचा लेखक कोण आहेत ?

a)

द. मा. मिरासदार

b)

कल्याण इनामदार

c)

मंगेश पाडगांवकर

d)

वरील पैकी काहीच नाही

7.

खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?

a)

टप् टप् पडती अंगावरती प्राजक्ताची फूले

b)

गाणे अमुचे झुळझुळ तारा

c)

गाणे अमुचे लूकलुक वारा

d)

गाणे अमुचे झुळझुळ वारा

e)

टप् टप् पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

8.

आजारी व्यक्तीला कोणती औषधे दिली जात नाहीत?

a)

संत्री

b)

पेढे

c)

आइस - क्रीम

d)

बेदाणा

e)

वरील पैकी सगळे काही