wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Mhani ani Vakyaprachar

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

म्हणी पूर्ण करा

आयत्या बिळावर .........

a)

कुत्रा

b)

मांजर

c)

गाढव

d)

नागोबा

2.

.......... गुळाची चव काय❓

a)

वाघाला

b)

गाढवाला

c)

सापाला

d)

यापैकी काही नाही

3.

पुढील अर्थाची म्हण ओळखा

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास काम बिघडते

a)

अति तेथे माती

b)

आयत्या बिळावर नागोबा

c)

खाई त्याला खवखवे

d)

यापैकी काही नाही

4.

मराठी अर्थ सांगा

Health is wealth.

a)

करावे तसे भरावे

b)

आरोग्य हीच संपदा

c)

अति तेथे माती

d)

यापैकी काही नाही

5.

वाकप्रचार पूर्ण करा

रात्रीचा........... करणे.

a)

सकाळ

b)

रात्र

c)

दिवस

d)

यापैकी काही नाही

6.

........ भरून येणे.

a)

हात

b)

पाय

c)

डोळे

d)

यापैकी काही नाही

7.

वाकप्रचाराचा अर्थ सांगा

धाबे दणाणने

a)

खूप भिती वाटणे

b)

खूप आनंद होणे

c)

अती घाई करणे

d)

यापैकी काही नाही

8.

वाकप्रचाराचा अर्थ सांगा

सोन्यचे दिवस येणे

a)

अतिशय चांगले दिवस येणे

b)

रडू येणे

c)

खूप भिती वाटणे

d)

यापैकी काही नाही