NEW
Font size
Worksheetsप्रश्न उत्तरे
Total questions: 10
Worksheet time: 5mins
पुढील चित्र कोणत्या संतांचे आहे ते ओळखा.
संत एकनाथ
संत रामदास
संत तुकाराम
संत गाडगे महाराज
देव कुठे असतो ?
मंदिरात
मस्जित मध्ये
माणसाच्या अंतर्मनात
कुठेच नाही
निसर्ग जे काही करतो ते विचारपूर्वक हे विधान योग्य की अयोग्य ते लिहा .
अयोग्य
योग्य
वरील दोन्ही
यापैकी नाही
राजा भोज कोणाबरोबर फिरत होते ?
राणी बरोबर
प्रधानमंत्री बरोबर
जनते बरोबर
कवी कालिदास बरोबर
वडाच्या झाडाला काय लटकत होते ?
आंबे
छोटी फळे
खरबूज
फणसे
वाटसरु कुठे झोपला होता ?
वडाच्या झाडाखाली
अंगणात
बागेत
घरात
कोणत्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती ?
पोदार शाळा
विद्या निकेतन शाळा
अभिनव शाळा
वरील सर्व
स्पर्धेचा विषय कोणता होता ?
श्रेष्ठ कोण ?
जातीय वाद
मराठीचे महत्व
हिंदी राष्ट्रभाषा
सज्जन माणसाचे मन कशा सारखे असते ?
शेणा सारखे
लोणी सारखे
सोन्या सारखे
यापैकी नाही
शांत पण ठामपणे बोलणारा, मार्मिक बोलणारा कोण ?
राहुल
साहिल
प्रशांत
आदित्य
