wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी व्याकरण - वचन

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

'आंबे' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

a)

आंबा

b)

आंबे

c)

आंबी

d)

आंबू

2.

'गाय' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

a)

बैल

b)

गाय

c)

गाई

d)

कळप

3.

खालील शब्दांतील एकवचनी शब्द ओळखा.

a)

तळे

b)

मळे

c)

डोळे

d)

गोळे

4.

मला 'टाचण्या' आणून द्या. या वाक्यातील 'टाचण्या' चे वचन ओळखा.

a)

एकवचन

b)

उभयवचन

c)

अनेकवचन

d)

यापैकी नाही

5.

'पुस्तक' या नामाने वचन ओळखा.

a)

अनेकवचन

b)

एकवचन

c)

बहुवचन

d)

यापैकी नाही

6.

'बाग' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

a)

बाग

b)

बागे

c)

बागा

d)

बागी

7.

'मडके' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.

a)

मडके

b)

मडक्या

c)

मडकी

d)

मडक

8.

पुढील शब्दांतील अनेकवचनी रूप ओळखा.

a)

खेळणे

b)

तळे

c)

डबे

d)

पातेले

9.

खालील शब्दांतून एकवचणी शब्द ओळखा.

a)

लाटा

b)

झरा

c)

चांदण्या

d)

खाटा

10.

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.

अंजलीला दोन ------- आहेत.

a)

मामे

b)

मामू

c)

मामा

d)

यापैकी नाही