Worksheetsपाखरबोली
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
कावळोबा कोणाशी बोलले ?
a)
चिमणीशी
b)
मैनेशी
c)
मोराशी
d)
पोपटशी
2.
चिमणीच्या मुलाने काय घेतला ?
a)
संगणक
b)
मोबाईल
c)
टिव्ही
d)
फ्रिज
3.
डोळ्यात काय धरून ठेवलंय?
a)
वारं
b)
आशा
c)
काजळ
d)
पाणी
4.
कोण पुढे गेली ?
a)
पिढीच्या पिढी
b)
लांडोर
c)
मुलगी
d)
मैना
5.
लिंग बदला.
आई
a)
जननी
b)
बाबा
c)
माता
d)
आजी
6.
इंग्रजी अर्थ ओळखा.
हुशार
a)
Intelligent
b)
Uneducated
c)
Simple
d)
Illiterate
7.
वचन बदला.
चिमण्या
a)
चिमणा
b)
कावळा
c)
चिमणी
d)
पोपट
8.
शुद्ध शब्द ओळखा.
नूसति
a)
नुसती
b)
नूसती
c)
नसुती
d)
निसुती
100 %
