Worksheetsशाळेतील दिवस
Total questions: 10
Worksheet time: 8mins
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम हे कोठे राहत होते?
नागपूर
रत्नागिरी
रामेश्वर
त्यांच्या घरी सगळे केव्हा उठत असत?
रात्री
दुपारी
पहाटे
छोट्या अब्दुल ला कुठे जायचे होते?
बागेत
अरबी भाषेच्या शिकवणीला
मराठी भाषेच्या शिकवणीला
अब्दुल कलाम यांच्या मित्राचे नाव काय होते?
राघव शास्त्री
रामनाथ शास्त्री
लक्ष्मण शास्त्री
रामनाथ शास्त्री हा कोणाचा मुलगा होता?
गणिताच्या सरांचा
अरबी भाषा शिकवणा-या शिक्षकांचा
रामेश्वर मंदिराच्या प्रमुख पुजा-यांचा
गणिताच्या सरांकडे कोणती प्रथा होती?
न्याहारी देणे
गणित सोडविणे
अजिबात न बोलणे
नवीन आलेले शिक्षक कसे होते?
शिस्तप्रिय
सनातन वृत्ती चे
अतिशय सुंदर शिकवणारे
अब्दुल कलाम यांना कोणता पुरस्कार मिळाला?
पद्मश्री
आदर्श शिक्षक
भारत रत्न
शिक्षकांनी कोणाला मागील बाकावर जाण्यास सांगितले?
रामनाथ
सर्व विद्यार्थ्यांना
अब्दुल कलाम यांना
रामनाथ याला अब्दुल ने दुर जावे असे वाटत होते?
चूक
बरोबर
यापैकी काही नाही
