Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 5

Worksheet time: 50secs

Name
Class
Date
1.

'जीव भांड्यात पडणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

a)

घाबरून जाणे

b)

यांपैकी नाही

c)

खाली पडणे

d)

काळजी दूर होणे.

2.

लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी का करतात ?

a)

कारण ते स्वच्छ करायला सोपे आहे

b)

यांपैकी नाही

c)

कारण ते चमकते आणि चांगले दिसते

d)

कारण स्टीलची भांडी प्रतिक्रियाशील नसतात

3.

चहाची किटली, कपबश्या,प्लेट्स, वाट्या इत्यादी चिनी मातीच्या किंवा सिरॅमिक्सची का असतात ?

a)

कारण ते उष्णता सोडते

b)

यांपैकी नाही

c)

कारण ते उष्णता टिकवून ठेवतात.

d)

कारण ते ओव्हनमध्ये गरम करता येते

4.

जुन्या काळातील भांड्यांचे फायदे सांगा.

a)

व्यायाम व्हायचा आणि आरोग्य तंदुरुस्त राहायचे.

b)

वेळ वाचतो व कष्ट कमी करावे लागतात

c)

स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली

d)

यांपैकी नाही

5.

आधुनिक भांड्यांचे २ तोटे सांगा.

a)

यांपैकी नाही

b)

2.जास्त‌ कष्ट करावे लागतात

c)

1.भांडी महाग साहित्यांनी बनवली जातात म्हणून किंमत जास्त असते.

d)

1.अन्न शिजवण्यासाठी वेळ लागतो

e)

2.जास्त‌ कष्ट करावे लागत नाही व व्यायाम होत नाही