wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

अध्ययन स्तर निश्चिती

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

निपुण महाराष्ट्र GR केव्हाचा आहे?

a)

05/03/2025

b)

08/03/2025

c)

03/03/2025

d)

09/03/2025

2.

निपुण महाराष्ट्र कार्यक्रम कोणत्या वर्गासाठी राबविण्यात येत आहे?

a)

1 -5

b)

3-5

c)

2-5

d)

1-8

3.

किमान किती टक्के वर्गातील विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त करणे ध्येय आहे?

a)

70 %

b)

75 %

c)

80 %

d)

100 %

4.

निपुण महाराष्ट्र कार्यक्रम किती तारखेपर्यंत राबविण्यात येत आहे?

a)

15 जुलै

b)

24 जून

c)

15 जून

d)

30 जून

5.

ऑनलाईन गुण व नोंदणी कोणत्या संकेत स्थळावर करायची आहे?

a)

NIPUN

b)

DIKSHA

c)

What's app

d)

Chat Bot

6.

VSK म्हणजे काय?

a)

Vidya Shiksha kendra

b)

VIJAYKUMAR S. PATLE

c)

Video singer kit

d)

Vidya samiksha kendra

7.

PAT म्हणजे काय?

a)

Periodic Assessment Test

b)

नियतकालिक मूल्यांकन चाचणी

c)

A व B

d)

यापैकी नाही

8.

PAT चाचणी इयत्ता चौथी साठी एकूण किती गुणांची आहे?

a)

30

b)

40

c)

50

d)

60

9.

PAT चाचणी कोणकोणत्या विषयाची घेण्यात येणार आहे?

a)

प्रथम भाषा

b)

गणित

c)

तृतीय भाषा

d)

वरील सर्व

10.

NIPUN चा long form

a)

National industrial program in picture understand and number

b)

National Initiative For Proficiency in Reading and undersatanding and Numeracy

c)

National Indian Program of United Nation

d)

मला माहिती नाही