NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsपाऊस
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
'हसणे' या शब्दाचा इंग्रजीत अर्थ काय आहे?
a)
Cry
b)
Laugh
c)
Good
d)
Bad
2.
' पंख ' या शब्दाचा इंग्रजीत अर्थ काय आहे ?
a)
Wings
b)
Butterfly
c)
Bud
d)
Fan
3.
या कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केलेले आहे ?
a)
यापैकी एकही नाही
b)
उन्हाळा
c)
हिवाळा
d)
पावसाळा
4.
' थेंब ' या शब्दाचा इंग्रजीत अर्थ काय आहे ?
a)
Water
b)
Drop
c)
Land
d)
Sand
5.
घरट्यातुन कोण पाहत आहे ?
a)
आई
b)
कावळा
c)
पिलू
d)
पोपट
6.
ओले पंख कोण सुकवित आहे ?
a)
चिमणी
b)
पोपट
c)
कावळा
d)
फुलपाखरू
7.
मुंगी कशी धावते ?
a)
यापैकी एकही नाही
b)
जोरात
c)
हळू
d)
रांगेत
8.
फुलपाखरू कशावर बसले होते ?
a)
फुलावर
b)
झाडावर
c)
यापैकी एकही नाही
d)
घरावर
9.
थेंब खाली कसे पडतात ?
a)
झपझप
b)
सावकाश
c)
टपटप
d)
वेगाने
10.
कवीला मुंगीला काय खाऊ घालायचे आहे ?
a)
गुळ
b)
साखर
c)
जेवण
d)
चॉकलेट
Reset
