Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Mpsc quiz

Total questions: 6

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात ?

a)

तारे

b)

खगोलीय वस्तू

c)

सूर्यमाला

d)

ग्रह

e)

काहीच नाही

2.

ग्रह कशाला म्हणतात ?

a)

आकाश

b)

तारे

c)

लुकलुकणारे चांदणे

d)

न लुकलुकणारे चांदणे

3.

सूर्यमालेतील ग्रह कोणते ?

a)

उपग्रह

b)

लघुग्रह

c)

बटू ग्रह

d)

सर्वच बरोबर

4.

ग्रह , तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे काय ?

a)

रिकामी जागा

b)

अवकाश

c)

अंतराळ

d)

Option 2and 3

5.

'Indian space Research organization' मार्फत चंद्रावर..... रोजी यान सोडलं

a)

13ऑगस्ट2001

b)

20नोहेंबर2004

c)

22ऑक्टोंबर2008

d)

22ऑक्टोबर2007

6.

1984 साली अवकाशात जाणारे पहिले अंतराळ वीर कोण आहे ?

a)

बाजीप्रभू

b)

राकेश कुमार

c)

राकेश शर्मा

d)

सुनिता विल्यम्स