wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi 3L_Grade 3_ Period 1_Chaudakhadi Ujalni

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

दिलेल्या चित्राचे नाव ओळखा . (Identify the name of given picture.)

a)

खेळ

b)

शाळा

c)

कसरत

d)

बदक

2.

दिलेले चित्र ________ चे आहे ? This is a Picture of ................. ?

a)

कमळ

b)

कबूतर

c)

फुलपाखरू

d)

कावळा

3.

खाली दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्राचे नाव 'गड' असे आहे ? Which of the following pictures is named 'Fort'?

a)
b)
c)
d)
4.

खाली दिलेला शब्द पूर्ण करा. (Complete the given word.)

प + ड + व + ळ =

a)

वलडप

b)

डवलप

c)

लवडप

d)

पडवळ

5.

चित्रातील शब्द पूर्ण करा? Complete the word which is given in the picture.

a)

कुलूपा

b)

कोलूप

c)

कुलूप

d)

कुपूल

6.

चित्रातील शब्द पूर्ण करा? Complete the word which is given in the picture.

a)

फीरायला

b)

फिरायला

c)

फिरालाय

d)

लायफिरा

7.

चित्र पाहून वाक्य पूर्ण करा .Look at the picture and complete the sentence .

  1. आई ........ भर.
a)

बॅग

b)

पाणी

c)

डबा

d)

बॉटल

8.

तुम्ही ऐकलेल्या वाक्यात ' इ ' ची मात्रा असलेले किती शब्द आले आहेत? How many words with ' इ ' in the sentence you have heard?

a)

2

b)

1

c)

4

d)

5