wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Session 25

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

कोणत्या शब्दांमध्ये ‘जोडाक्षर’ नाही ?

Identify the words which do not contain ‘जोडाक्षर’

a)

शिक्का

b)

सर्प

c)

वाक्य

d)

पर्वत

2.

दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रामध्ये 'जोडाक्षर’ आहे?

Which of the following pictures does have the ‘जोडाक्षर’?

a)
b)
c)
3.

दिलेले चित्र ________ चे आहे?

This is an image of a ___________________.

a)

व्यक्ती

b)

कर्ण

c)

स्वाद

d)

हत्ती

4.

'व' हे जोडाक्षर असलेले शब्द ओळखा.

Identify the words which contains जोडाक्षर 'व'.

a)

व्याकरण

b)

व्यायाम

c)

टक्कल

d)

व्यास

5.

रफार ( ʿ ) असलेले शब्द ओळखा.

Identify the words with the रफार ( ʿ ) .

a)

सर्प

b)

गर्व

c)

पर्वत

d)

ध्यान

6.

'निसर्ग' शब्दामध्ये रफार ( ʿ ) आला आहे का?

Does the रफार ( ʿ ) appear in the word ' निसर्ग '?


a)

नाही

b)

हो

7.

दिलेले चित्र ________ चे आहे?

This is an image of a ___________________.

a)

पट्टा

b)

घड्याळ

c)

बर्फ

8.

कासवाचे मित्र कोण होते?

Who were the tortoise's friends?

a)

दोन हंस

b)

दोन बगळे

c)

दोन कावळे

9.

हंस व कासव कुठे पोहोचले?

Where did the swan and the tortoise reached?

a)

गावात

b)

शहरात

c)

जंगलात

10.

दुष्काळ कशामुळे पडला होता?

What caused the drought?

a)

पाऊस न पडल्यामुळे

b)

खूप पाऊस पडल्यामुळे

c)

थंडीमुळे