wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

session 26

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

‘प्रसाद’ या शब्दामध्ये खालीलपैकी कोणते चिन्ह वापरण्यात आले आहे ?


Which of the following symbols is used in the word 'प्रसाद'?

( á )

a)

( ʿ )

b)

( ˏ )

c)

( ̂ )

2.

दिलेले चित्र ________ चे आहे?

This is an image of a ___________________.

a)

क्रमांक

b)

भ्रमर

c)

फुलपाखरू

3.

'र' हे जोडाक्षर असलेले शब्द ओळखा.

Identify the words which contains जोडाक्षर 'र'.

a)

पुऱ्या

b)

कुऱ्हाड

c)

वऱ्हाड

d)

टक्कल

4.

‘र’ चे ( ˏ ) हे चिन्ह असलेले शब्द ओळखा.

Identify words with the sign 'र' ( ˏ ) .

a)

प्रकार

b)

प्रकाश

c)

पर्वत

d)

प्रशांत

5.

‘राष्ट्र ‘ या शब्दात ‘र’ चे ( ̂ ) हे चिन्ह आले आहे का?

Does the sign ( ̂ ) appear in the word 'राष्ट्र'?


a)

नाही

b)

हो

6.

दिलेले चित्र ________ चे आहे?

This is an image of a ___________________.

a)

ट्रेन

b)

ट्रक

c)

बस

7.

कोणाचे भांडण सुरु झाले ?

Whose quarrel started?

a)

कानाचे

b)

हातांच्या बोटांचे

c)

पायाचे

8.

कोणत्या बोटाचे रक्षण सर्वजण करतात ?

Which finger is protected by everyone?

a)

अंगठ्याचे

b)

मधल्या बोटाचे

c)

करंगळीचे

9.

पतंग उडवण्यासाठी कोणत्या बोटाची मदत होते?

Which fingers help to fly a kite?

a)

करंगळी

b)

अंगठ्याची

c)

मधल्या बोटाची

10.

‘भाकऱ्या’ या शब्दामध्ये खालीलपैकी कोणते चिन्ह वापरण्यात आले आहे ?

Which of the following symbols is used in the word 'भाकऱ्या'?

a)

( ʿ )

b)

( ˏ )

c)

( ̂ )

d)

( - )