Font size
WorksheetsSession 23
Total questions: 10
Worksheet time: 6mins
कोणत्या शब्दांमध्ये 'ऋ' हे अक्षर नाही ?
Identify the words which do not contain letter 'ऋ'
श्रम
ऋतू
श्रमिक
ऋषी
दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या शब्दामध्ये 'श्र' अक्षर नाही?
Which of the following pictures does not have the letter 'श्र'?
दिलेले चित्र ________ चे आहे?
This is an image of a ___________________.
वृक्ष
ऋषी
नृप
श्रम
या चित्राचे नाव _________ ने सुरु होते?
The name of this picture starts with_________?
क्ष
श्र
ऋ
ळ
'ळ' हे अक्षर असलेले शब्द ओळखा.
Identify the words Which contains letter 'ळ'.
श्रीफळ
शाळा
वृक्ष
तांदूळ
श्रीकृष्ण' शब्दामध्ये 'ऋकार' आहे का?
Does the 'ऋकार' appear in the word 'श्रीकृष्ण'?
नाही
हो
दिलेले चित्र ________ चे आहे?
This is an image of a ___________________.
केळी
कमळ
बाळ
मृग
तळ्यात एकूण किती बेडूक होते?
How many frogs were there in the lake?
चार
तीन
दोन
पाच
बेडकांना पाण्यात काय दिसले ?
What did the frogs see in the water?
दोन खांब
मासे
वेल
अचानक काय उडू लागले ?
What suddenly stared to fly?
झोपाळा
बगळा
बेडूक
