wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

session - 19

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

'ण' हे अक्षर असलेला शब्द ओळखा.

Identify the word with the letter 'ण'.

a)

अंजीर

b)

बाण

c)

अंगठा

d)

अंक

2.

कोणत्या शब्दाचा शेवट 'ण' अक्षराने होतो?

Which word ends with the letter 'ण'?

a)

फणस

b)

पणती

c)

जेवण

d)

गणपती

3.

दिलेल्या चित्रांपैकी 'अं' अक्षराने सुरू होणारे चित्र ओळखा.

Identify the picture that starts with the letter 'अं'.

a)
b)
c)
d)
4.

दिलेले चित्र ओळखा.

Identify the given picture.

a)

बाण

b)

फणस

c)

अंजीर

d)

आंबा

5.

कोणत्या शब्दाची सुरुवात 'अं' अक्षराने होत नाही?

Which word does not begin with the letter 'अं?

a)
b)
c)
d)
6.

दिलेल्या चित्रांपैकी 'ण' अक्षर असणारे चित्र ओळखा.

Identify the picture with the letter 'ण'.

a)
b)
c)
d)
7.

दिलेले चित्र ________ चे आहे ?

This is an image of ___________________.

a)

कंगवा

b)

फणस

c)

फणा

d)

कमळ

8.

कोणाच्या पाठीवर कपड्यांचे ओझे लादले होते?

Who carried the heavy bundle of clean clothes?

a)

घोडा

b)

उंट

c)

धोबी

d)

गाढव

9.

गाढवाने कोणाकडे मदत मागितली?

The Donkey requested to whom?

a)

उंटाकडे

b)

घोड्याकडे

c)

धोब्याकडे

d)

कावळ्याकडे

10.

गाढवाला पाणी कोणी पाजले?

Who gave water to the donkey?

a)

घोड्याने

b)

धोब्याने

c)

स्वतःच प्यायला

d)

कोणीही नाही