wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

प्रश्नमंजुषा बंजारा बॉईज करियर अकॅडमी रामतीर्थ

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१७७२ मध्ये ___________पेशव्याचा मृत्यू झाला.

a)

माधवराव पेशवे

b)

बालाजी बाजीराव

c)

पहिला बाजीराव

d)

पेशवा नानासाहेब

2.

हैद्राबाद संस्थांच्या मुक्तिलढ्यातील स्टेट काँगेस चे पहिले हुतात्मा कोण

a)

किसनलाल सारडा

b)

गोविंदभाई श्रॉफ

c)

बी रामकिशनराव

d)

गोविंदराव पानसरे

3.

19 व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

a)

नीळ

b)

भात फक्त

c)

भात व गहू

d)

भात व तांदूळ

4.

तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहीले?

a)

महात्मा गांधी

b)

विष्णूदास भावे

c)

महात्मा फुले

d)

आचार्य अत्रे

5.

स्वराज पार्टी च्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता?

a)

जवाहरलाल नेहरू

b)

सी आर दास

c)

मोतीलाल नेहरू

d)

2 व 3 दोन्ही

6.

खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते?

a)

सी राजगोपालाचारी

b)

सुभाषचंद्र बोस

c)

वल्लभभाई पटेल

d)

पंडित नेहरू

7.

भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या' हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता?

a)

प्रार्थना समाज

b)

आर्य समाज

c)

ब्राम्हो समाज

d)

परमहंस मंडळी

8.

राष्ट्रीय काँग्रेसच्या अमरावती येथील सन 1897 मधील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

a)

सी शंकरन नायर

b)

रहमतुल्लाह सयामी

c)

दिनशॉ वांच्छा

d)

रमेशचंद्र दत्त

9.

अकबराच्या दरबारातील 'दसवंत' आणि 'बसवन' या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहेत?

a)

चित्रकला

b)

बासरी

c)

संगीत

d)

नृत्य

10.

सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत?

a)

ग्रीक

b)

स्वरोष्टी

c)

देवनागरी

d)

ब्राह्मणी