Worksheetsतुम्ही 5D ला घोटून प्यायला आहात का?
Total questions: 15
Worksheet time: 11mins
वर्ग निरीक्षणासाठी वापरण्यात येणारी TIP पद्धती कोणती संकल्पना स्पष्ट करते?
संकल्पनांचे
पाठांतर
विद्यार्थ्यांसाठी कठोर शिस्तबद्ध कृती
विद्यार्थ्याच्या सहभागाचे टाळणे
समस्या सोडवणे, चर्चा करणे, सादरीकरण व स्पष्टीकरण देणे
विद्यार्थ्यांच्या भावना दृश्य स्वरूपात दर्शवण्यासाठी कोणते साधन वापरले जाते?
विद्यार्थ्यांनी विचार करून उत्तर देण्यासाठी शिक्षकाने कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावे?
होय/नाही उत्तर देणारे (बंदिस्त) प्रश्न
अनेक संभाव्य उत्तर असणारे (खुले) प्रश्न
लघुत्तरी प्रश्न
दीर्घोत्तरी प्रश्न
वाचनपूर्व, वाचनदरम्यान आणि वाचनानंतरच्या क्रिया वर्ग निरीक्षणात कशा प्रकारे मदत करतात?
या रणनीती विद्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने सहभाग आणि संबोध स्पष्ट होण्यास मदत करतात.
या पद्धती पूर्वज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतात.
या रणनीती पाठांतर तंत्रांवर लक्ष केंद्रित करतात.
या प्रक्रिया शिक्षक-विद्यार्थी संवाद मर्यादित करतात.
विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी, जोडीमध्ये चर्चा करण्यासाठी आणि नंतर वर्गासमोर सादरीकरण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते?
प्रभावी शिक्षण साहित्याचा उपयोग कसा असावा?
शिक्षक प्रात्यक्षिकांसाठी शिक्षण साहित्य वापरतात आणि विद्यार्थ्यांचा सहभाग प्रोत्साहित करतात.
विद्यार्थी स्वतः शिक्षण साहित्याचा वापर करून अनुभवातून शिकतात.
शिक्षक विविध दृश्य आणि श्राव्य साहित्याचा उपयोग करून संकल्पना स्पष्ट करतात.
वर्गात शिक्षण साहित्य प्रदर्शित केले जाते.
शिक्षकाने ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण झाले की नाही हे कोणत्या प्रक्रियेद्वारे कळते?
वर्गात विद्यार्थ्यांच्या समजुतीचे मूल्यांकन कसे करावे?
विद्यार्थ्यांची धड्याच्या शेवटी चाचणी घेणे.
विद्यार्थ्यांच्या प्रतिसाद आणि कृतींवर आधारित त्यांचे निरीक्षण व मूल्यमापन करणे.
प्रमाणित चाचण्यांवर अवलंबून राहणे.
या पैकी एकही नाही.
सक्रिय अध्ययनास (अॅक्टिव लर्निंग) प्रोत्साहन देणाऱ्या वर्ग पद्धतीचे उदाहरण कोणते आहे?
विद्यार्थी संवाद न साधता ऐकत राहणे.
शिकलेल्या संकल्पनेची पुनरावृत्ती करणे.
संपूर्ण धड्याच्या वेळेत वर्गात शांतता पाळणे.
1-2-3 रणनीतीसारखे उपक्रम.
वर्गातील कोणत्या कृती मुलांच्या दिनक्रमाशी (रुटीनशी) जुळतात?
वर्गात विद्यार्थ्यांचे कार्य दृश्यमान स्वरूपात कसे दर्शवता येते?
विद्यार्थ्यांचे विचार आणि कार्य फळ्यावर, भिंतीवर किंवा विशिष्ट वर्गस्थळी प्रदर्शित करून.
डिजिटल संसाधनांचा वापर करून.
विद्यार्थ्यांच्या कृतींना वैयक्तिक वहीपुरते मर्यादित ठेऊन.
प्रत्येक धड्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना बोलून त्यांची समज स्पष्ट करून.
शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या नावाने संबोधून प्रश्न का विचारावे?
सर्व विद्यार्थ्याचा सहभाग वाढविण्यासाठी.
वैयक्तिकरित्या संवाद वाढविण्यासाठी.
कोणी उत्तर द्यायचं आहे ते स्पष्ट करण्यासाठी.
आप-आपसातील संवाद कमी करण्यासाठी.
‘शिकत्या वर्गाचा’ सर्वात प्रभावी घटक कोणता आहे?
वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांच्या समज स्पष्ट करण्यासाठी कोणता प्रभावी मार्ग वापरू शकतात?
विद्यार्थ्यांना माहिती पाठ करून पुनरावृत्ती करायला सांगून.
सहभाग फक्त निवडक विद्यार्थ्यांसाठी मर्यादित ठेऊन.
विद्यार्थ्यांना त्यांच्या जोडीदारांना संकल्पना समजावून सांगण्याची संधी देऊन.
केवळ शिक्षक-नेतृत्त्वाने शिकवण्यावर लक्ष केंद्रित करून.
शिक्षकांच्या कोणत्या कृतींमुळे वर्ग शिकता होत नाही?
