Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

SCIENCE, TECHNOLOGY AND DEVELOPMENT

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

भारतीय सुदूर संवेदन संस्था येथे आहे

a)

डेहराडून

b)

अहमदाबाद

c)

बंगळुरू

d)

दिल्ली

2.

भौगोलिक माहिती प्रणालीचे घटक_____________

a)

सॉफ्टवेअर

b)

हार्डवेअर

c)

लोक

d)

वरीलपैकी सर्व

3.

भौगोलिक माहिती प्रणालीचे जनक

a)

रॉजर टॉमलिन्सन

b)

जॅक डेंजरमंड

c)

गॅरी शर्मन

d)

विक्रम साराभाई

4.

भारतीय सुपर कॉम्प्यूटरचे जनक कोण आहेत?

a)

जयंत नारळीकर

b)

विजय भटनागर

c)

विजय भटकर

d)

सॅम पित्रोदा

5.

भारताचा पहिला सुदूर संवेदन उपग्रह कोणता ?

a)

IRS-1B

b)

INSAT-1A

c)

IRS-1A

d)

आर्यभट्ट

6.

डीजीपीएस (DGPS) म्हणजे _________

a)

Differential Global Positioning System

b)

Differential Global Positioning Survey

c)

Digital Global Partitioning System

d)

Differential Global Partitioning System

7.

रेडिओचा शोध कोणी लावला ?

a)

मार्कोनी

b)

ग्रॅहम बेल

c)

पास्कल

d)

बॅबेज

8.

२१ व्या शतकातील संदेशवहनाचे अद्यावत तंत्र कोणते ?

a)

भाषण

b)

तारायंत्र

c)

इंटरनेट

d)

टपाल

9.

भारतातील कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे ?

a)

बेंगलोर

b)

अहमदाबाद

c)

चेन्नई

d)

श्रीहरीकोटा

10.

भारताचा पहिला अवकाशयात्री कोण आहे?

a)

कल्पना चावला

b)

निल आर्मस्ट्राँग

c)

युरी गागारीन

d)

राकेश शर्मा

11.

..................भारतीय संचालित जीपीएस आहे

a)

NavIC

b)

Galileo

c)

GLONASS

d)

Compass

12.

निरक्षरता आणि अज्ञान यावर मात करण्यासाठी कोणत्या उपग्रहाचा वापर करण्यात आला ?

a)

GAGAN

b)

EDUSAT

c)

INSAT

d)

METSAT

13.

स्टार-रिंग टोपोलॉजी हे कशाचे उदाहरण आहे?

a)

बस टोपोलॉजी

b)

हायब्रीड टोपोलॉजी

c)

रिंग टोपोलॉजी

d)

ट्री टोपोलॉजी

14.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

a)

२०२१

b)

१९७८

c)

१९६९

d)

१८६९

15.

भूकंपाची तीव्रता कोणत्या उपकरणाने मोजता येते.

a)

सिस्मोग्राफ

b)

थर्मोग्राफ

c)

बॅरोग्राफ

d)

यापैकी नाही