Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

kriyavisheshan

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

झाडावरुन फळ अचानक पडले . ( क्रियाविशेषण ओळखा )

a)

वरुण

b)

फळ

c)

अचानक

d)

पडले

2.

दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. 'शाळेसमोर एक मैदान आहे.'

a)

शाळा

b)

समोर

c)

मैदान

d)

आहे

3.

दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. 'यापुढे मी मस्ती करणार नाही.'

a)

मी

b)

मस्ती

c)

पुढे

d)

करणार

4.

दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. 'मधुरापेक्षा स्वरा जास्त उंच आहे.'

a)

मधुरा

b)

उंच

c)

स्वरा

d)

पेक्षा

5.

दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. 'घराबाहेर गाडी उभी आहे.'

a)

गाडी

b)

बाहेर

c)

उभी

d)

आहे

6.

दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. 'कालपासून खूप पाऊस पडत आहे.'

a)

खूप

b)

पाऊस

c)

पासून

d)

पडत

7.

दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. 'जगण्यासाठी अन्न हवेच.'

a)

साठी

b)

अन्न

c)

हवेच

d)

यापैकी काही नाही.

8.

दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. 'मी दुपारनंतर गावाला जाईन.'

a)

मी

b)

नंतर

c)

जाईन

d)

गावाला

9.

दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. 'आजपासून मीनूची शाळा सुरू झाली.'

a)

शाळा

b)

मीनूची

c)

आज

d)

पासून

10.

वा! किती छान ! अविकारी शब्द ओळखा .

a)

शब्दयोगी

b)

केवलप्रयोगी

c)

उभयान्वी

d)

क्रियाविशेषण

11.

रस्त्याने सावकाश चालत जावे.

a)

क्रियाविशेषण

b)

शब्दयोगी

c)

उभयान्वयी

d)

केवलप्रयोगी

12.

मी येणारच होतो; परंतु वेळेवर पाहुणे घरी आले.

a)

क्रियाविशेषण

b)

शब्दयोगी

c)

उभयान्वयी

d)

केवलप्रयोगी

13.

अबब ! केवढी उंच भिंत ही !

a)

क्रियाविशेषण

b)

शब्दयोगी

c)

उभयान्वयी

d)

केवलप्रयोगी

14.

तानाजी हा शूर ____ विश्वासू सरदार होता. ( उभयान्वयी अव्यये रिकाम्या जागी भरा )

a)

व

b)

आणि

c)

वरील दोन्हीही पर्याय

d)

वरीलपैकी कोणतेही नाही

15.

तू जर अभ्यास केला तर तू पास होशील. अविकारी शब्द ओळखा

a)

क्रियाविशेषण

b)

शब्दयोगी

c)

उभयान्वयी

d)

केवलप्रयोगी