Font size
Worksheetssession 21
Total questions: 10
Worksheet time: 5mins
कोणत्या शब्दांमध्ये 'ष' हे अक्षर नाही ?
Identify the words which do not contain letter 'ष'
विदूषक
प्रदूषण
षटकोन
थवा
दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या शब्दामध्ये 'थ' अक्षर नाही?
Which of the following pictures does not have the letter 'थ'?
दिलेले चित्र ________ चे आहे ?
This is an image of a ___________________.
थर
ज्योतिषी
प्रदूषण
थाळी
या चित्राचे नाव _________ ने सुरु होते?
The name of this picture starts with_________?
ठ
थ
ष
प
'ष' हे अक्षर असलेले शब्द ओळखा.
Identify the words which contain letter 'ष'.
हर्ष
थुंकणे
थकवा
भाषण
'ज्योतिषी' शब्दामध्ये 'थ' हे अक्षर आले आहे का?
Does the letter 'थ' appear in the word 'ज्योतिषी'?
नाही
हो
दिलेले चित्र ________ चे आहे?
This is an image of a ___________________.
विदूषक
हर्ष
घोषणा
षटकोन
8. गोष्टी मध्ये कोण-कोणते प्राणी आहेत?
Which animals are there in the story?
गाय
लांडगा
सिंह
वरीलपैकी सर्व
गाईंची मैत्री तोडण्याचा विचार कोणी केला?
Who thought of breaking the friendship of cows?
लांडगा
वाघ
सिंह
बैल
लांडगा व्याकूळ का झाला होता ?
Why was the wolf so anxious?
भूक लागल्याने
तहान लागल्याने
मैत्री तुटल्याने
फिरायला न मिळाल्याने
