wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Gender Sensitization

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

मुलींनाच / स्त्रियांनाच multi-tasking चांगले जमते.

a)

चूक

b)

बरोबर

2.

मुलींनी मुलग्यांप्रमाणे धाडसी असायला हवे.

a)

चूक

b)

बरोबर

3.

स्त्रिया आज स्वतंत्र आहेत त्यांनी कोणाचे काही मान्य करण्याची गरज नाही.

a)

चूक

b)

बरोबर

4.

योग्य वयात मुलींचे लग्न झालेले चांगले

a)

चूक

b)

बरोबर

5.

कोणी एकटे नाही राहू शकत – कोणीतरी सोबत हवेच

a)

चूक

b)

बरोबर

6.

मुलींना आज ही संरक्षण देण्याची गरज आहे.

a)

चूक

b)

बरोबर

7.

प्रेमामध्ये पुढाकार मुलांनीच घ्यावा !

a)

चुक

b)

बरोबर

8.

मुलगे / पुरुष खूप भावनाप्रधान असतील तर ते घर नीट चालू शकत नाही

a)

चुक

b)

बरोबर

9.

मुलींचे तोकडे कपडे हे त्यांच्यावरील अत्याचाराचे प्रमुख कारण

a)

चुक

b)

बरोबर

10.

पुरुष / नवरा कठोर असेल तरच घरात दरारा रहातो

a)

चुक

b)

बरोबर

11.

...तरी शेवटी मेल इगो असतोच – त्यापुढे काहीही चालत नाही

a)

चुक

b)

बरोबर