wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

session 24

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी कोणत्या शब्दांमध्ये ‘जोडाक्षर’ नाही ?

Identify the words which do not contain ‘जोडाक्षर’.

a)

श्वान

b)

चिमणी

c)

माऊली

d)

स्मारक

2.

दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या शब्दामध्ये 'जोडाक्षर’ नाही?

Which of the following pictures does not have the ‘जोडाक्षर’?

a)
b)
c)
d)
3.

दिलेले चित्र ________ चे आहे?

This is an image of a ___________________.


a)

व्यक्ती

b)

ध्वज

c)

स्वाद

d)

हत्ती

4.

'क' हे जोडाक्षर असलेले शब्द ओळखा.

Identify the words which contains जोडाक्षर 'क'.

a)

अक्कल

b)

शक्कल

c)

युक्ती

d)

व्यायाम

5.

'ट' हे जोडाक्षर असलेले शब्द ओळखा.

Identify the words which contains जोडाक्षर 'ट'.

a)

टक्कल

b)

ध्यान

c)

पट्टा

6.

घड्याळ' शब्दामध्ये 'जोडाक्षर' आले आहे का?

Does the जोडाक्षर appear in the word 'घड्याळ'?


a)

नाही

b)

हो

7.

दिलेले चित्र ________ चे आहे?

This is an image of a ___________________.

a)

पट्टा

b)

घड्याळ

c)

शिक्का

8.

उंदीर काय करत होता?

What was the little mouse doing?

a)

खात होता

b)

पळत होता

c)

उड्या मारत होता

9.

उंदराने सिंहाची कशी मदत केली ?

How did the mouse help the lion?

a)

जाळे कुरतडून

b)

शिकाऱ्याला चावून

c)

आवाज करून

10.

सिंह का गर्जला?

Why did the lion roar?

a)

जाळ्यात अडकल्याने

b)

भूक लागण्याने

c)

उंदराला पाहून

11.

दिलेले चित्र ________ चे आहे?

This is an image of a ___________________.

a)

पट्टा

b)

घड्याळ

c)

शिक्का