Font size
WorksheetsMarathi Akshar Gyaan _Parent session 6
Total questions: 10
Worksheet time: 5mins
कोणत्या शब्दांमध्ये ' इ ' हे अक्षर नाही ?
Identify the words which do not contain letter ' इ '.
इमारत
इजार
इडली
ईद
दिलेले चित्र ________ चे आहे ?
This is an image of a ___________________.
इडली
इग्लू
बर्फ
ईद
दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे 'ई ' ने सुरु होत नाही?
Tick the objects which do not begin with Marathi letter 'ई'.
या चित्राचे नाव -------------- ने से सुरु होते.
Which letter does the name of the given object begin with?
आ
इ
म
ई
खाली दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे ' इ ' ने सुरु हॊत आहेत.
Tick the objects which begin with Marathi letter ' इ '.
'समई' या शब्दामध्ये 'ई' हे अक्षर आले आहे का ?
Does the letter 'ई' appear in the word 'समई '?
नाही
हो
दिलेले चित्र ________ चे आहे ?
This is an image of a ___________________.
पपई
शाई
समई
सुई
कोणत्या शब्दांमध्ये ' ई ' हे अक्षर नाही ?
Identify the words which do not contain letter ' ई '.
इजार
ईद
शाई
इस्पितळ
आपण आज शिकलेल्या गोष्टीचे नाव काय आहे?
What is the name of the story which we have learnt today ?
आपले मित्र
तुझे मित्र
माझे मित्र
आमचे मित्र
कोणत्या प्राण्यांना पाय नसतात?
Which animals do not have legs ?
साप
कुत्रा
बकरी
गोगलगाय
