wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

क्रियाविशेषण अव्यये ओळखा

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

कालवाचक क्रियाविशेषण ओळखा

a)

उद्या

b)

किंचित

c)

मागे

d)

पटपट

2.

गाडी आपोआप पुढे गेली.

या वाक्यातील रितीवाचक क्रियाविशेषण ओळखा

a)

गाडी

b)

पुढे

c)

आपोआप

d)

यापैकी नाही

3.

नेहमी खरे बोलावे.

वरील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा

a)

कालवाचक

b)

स्थलवाचक

c)

परिमाणवाचक

d)

रितीवाचक

4.

मागे, खाली, आधी, दोनदा

यामध्ये कोणती क्रियाविशेषण अव्यये आली आहेत?

a)

स्थलवाचक

b)

कालवाचक

c)

संख्यावाचक

d)

रितीवाचक

5.

टोपलीत भरपूर फुले आहेत.

यामध्ये कोणता क्रियाविशेषण अव्यय आलेला आहे?

a)

टोपलीत

b)

फुले

c)

आहेत

d)

भरपूर

6.

संख्यावाचक क्रियाविशेषण ओळखा

a)

झटकन

b)

सध्या

c)

तीनदा

d)

पलीकडे

7.

खालील परिमाणवाचक क्रियाविशेषण ओळखा

a)

काहीसा

b)

थोडा

c)

किंचित

d)

आधी

8.

खालील कालवाचक क्रियाविशेषण ओळखा

a)

इथे

b)

तिथे

c)

क्षणोक्षणी

d)

नित्य

9.

दादाने मला सकाळी खूप मारले.

अचूक दोन पर्याय निवडा

a)

मारले

b)

खूप

c)

परिमाणवाचक

d)

रितीवाचक

10.

वेगळा अव्यय ओळखा

a)

जरा

b)

थोडा

c)

सतत

d)

काहीसा