wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi शब्दयोगी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

माझ्या घरासमोर शाळा आहे.

a)

समोर

b)

शाळा

c)

घर

2.

चिमणी झाडावर बसली.

a)

झाड

b)

चिमणी

c)

वर

3.

शेतकरी झाडाखाली झोपला.

a)

झोपला

b)

खाली

c)

झाड

4.

कुत्रा त्याच्या मागोमाग चालला होता.

a)

त्याच्या

b)

मागोमाग

c)

होता

5.

मुले मामासोबत शेतात गेली.

a)

शेतात

b)

सोबत

c)

गेली

6.

खालील शब्दांचे अनेक वचन लिहा.

  1. झाड
a)

झाडी

b)

झाडे

c)

झाड्या

7.

पाटी

a)

पाटी

b)

पाट्या

c)

पाटे

8.

डबा

a)

डबे

b)

डबी

c)

डबीया

9.

केळे

a)

केळ

b)

केळी

c)

केल्या

10.

चंद्र

a)

चंद्र

b)

चंद्रे

c)

चंद्रा