Worksheetsशब्दयोगी अव्यय
Total questions: 15
Worksheet time: 10mins
"Easy Level" Click On any "Start" to get started. (You will Not get any points after doing so)
Start
Start
Start
Start
मी शाळेसमोर राहतो
शाळेसमोर
शाळा
मी
राहतो
टेबलावर पाण्याचा पेला ठेवला आहे
टेबलावर
पाण्याचा
ठेवला
पेला
पिले घरट्याबाहेर उडाली
पिले
घरटा
घरट्याबाहेर
उडाली
आमच्या शाळेसमोर एक झाड आहे
शाळेसमोर
समोर
शाळे
आमच्या
मुलांनी फुगेवाल्याभोवती गर्दी केली
मुलांनी
गर्दी केली
फुगेवाल्याभोवती
गर्दी
"Hard Level" Click Any "Continue" to Continue.(Same Note As 1 Q.)
Continue
Continue
Continue
Continue
देशाला देण्यासाठी तुमच्याकडे काय आहे?
देण्यासाठी
तुमच्याकडे
काय
देशाला
मी सकाळी सहापूर्वी उठतो
सहापूर्वी
पूर्वी
सकाळी
मी
झाडावरून फळ खाली पडले
झाडावरून
वरून
खाली
पडले
माझ्यासोबत आई गावी आली
माझ्यासोबत
सोबत
माझ्या
गावीआली
खूप दिवसापासून मला ताप आहे
पासून
खूप
दिवसापासून
ताप
माझ्या पायावर पेला पडला
माझ्या
पायावर
पाय
वर
माझे बाबा मित्राप्रमाणे प्रेम करतात
माझेबाबा
बाबा
मित्राप्रमाणे
प्रमाणे
आमचा कुत्रा मला मित्रप्रमाणे भासतो
आमचा कुत्रा
मित्र
प्रमाणे
मित्रप्रमाणे
