wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

जैन तत्वज्ञान E- संस्कार शिबीर 08/09

Total questions: 20

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

1.द्रव्य किती आहेत ?

a)

6

b)

8

c)

1

d)

5

2.

2. आलोकाकाश कशाचा भेद आहे ?

a)

धर्म

b)

अधर्म

c)

आकाश

d)

काल

3.

3. ज्या क्षेत्रामध्ये ही सहा द्रव्य असतात त्यास काय म्हणतात ?

a)

धर्म

b)

दुनिया

c)

लोक

d)

तत्व

4.

4. लोकाचा आकार कसा आहे ?

a)

कमरेवर हात ठेऊन व असणार्‍या व्यक्तीप्रमाणे

b)

तोंडावर हात ठेऊन व नाक बंद करून उभ्या असणार्‍या व्यक्तीप्रमाणे

c)

डोळे झाकून व कान बंद करून उभ्या असणार्‍या व्यक्तीप्रमाणे

d)

कमरेवर हात ठेऊन पाय पसरून उभ्या असणार्‍या व्यक्तीप्रमाणे

5.

5. 3 लोकाची ऊंची किती आहे ?

a)

12 राजू

b)

14 राजू

c)

7 राजू

d)

16 राजू

6.

6. 3 लोकाची लांबी मध्यभागी किती आहे ?

a)

7 राजू

b)

1 राजू

c)

3 राजू

d)

14 राजू

7.

7. संपूर्ण लोकाचे घनफळ किती आहे ?

a)

343 राजू

b)

121 राजू

c)

222 राजू

d)

14 राजू

8.

8. व्यवहारात लोकाचे किती भाग आहेत ?

a)

3

b)

5

c)

6

d)

8

9.

9. लोकातील सर्वात खालच्या भागाला काय म्हणतात ?

a)

ऊर्ध्वलोक

b)

मध्यलोक

c)

अधोलोक

d)

सर्व

10.

10. नारकींच्या आवासाला काय म्हणतात ?

a)

घर

b)

नरक

c)

खोली

d)

खोली

11.

11. ‘एक सास मे अठ दस बार ,जन्म्यो मरयो भर्‍यो दुखभार’ हे चित्रण कुठले आहे ?

a)

निगोद

b)

नरक

c)

मनुष्य

d)

तिर्यच

12.

12. अधोलोकात किती पृथ्वी आहे ?

a)

6

b)

5

c)

7

d)

असंख्यात

13.

13. नरकातील संपूर्ण बीळे किती आहेत ?

a)

84 लाख

b)

12लाख

c)

7 लाख

d)

1008

14.

14. 3 लोकाच्या मध्यभागी कोणता लोक आहे ?

a)

ऊर्ध्वलोक

b)

अधोलोक

c)

मध्यलोक

d)

सिद्धशीला

15.

15. जंबुद्वीपामध्ये किती द्वीप व समुद्र आहेत ?

a)

84 लाख

b)

असंख्य

c)

32लाख

d)

99670

16.

16. ही क्विज कोणत्या क्षेत्रात सुरू आहे ?

a)

ऐरावत क्षेत्र

b)

भरत क्षेत्र

c)

विदेह क्षेत्र

d)

भोगभूमी क्षेत्र

17.

17. ऊर्ध्वलोकाचा आकार कश्या प्रमाणे आहे ?

a)

तबल्याप्रमाणे

b)

पेटीप्रमाणे

c)

बासुरीप्रमाणे

d)

मृदंगाप्रमाणे

18.

18. स्वर्ग किती आहेत ?

a)

12

b)

14

c)

16

d)

17

19.

19. सिद्धशीला कोणत्या लोकात आहे ?

a)

ऊर्ध्वलोक

b)

मनुष्यलोक

c)

मध्यलोक

d)

स्वर्गलोक

20.

20. ऊर्ध्व , मध्य अधोलोकामध्ये मिळून किती अकृत्रिम चैत्यालये आहेत ?

a)

8,56,97,481

b)

5,66,33,253

c)

84,00,000

d)

60,00,00