NEW
Font size
Worksheetsघाटात घाट वरंधा घाट
Total questions: 20
Worksheet time: 10mins
बालपणी बेफाम होऊन म्हटलेले गाणे –
ये रे ये रे पावसा
ये गं ये गं सरी
पाऊस आला पाऊस आला
आजी आजोबा कडून हे बनवायला शिकणे –
कागदी होड्या
कागदी फूल
कागदाच्या वस्तू
वरंधा घाटातील प्रवास या गाडीवर करण्यात मजा आहे –
दोन चाकी
तीन चाकी
चार चाकी
वरंधा घाटात आल्यावर लेखकाला आठवलेली म्हण -
घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटीयाँ
घाट में घाट वरंधा घाट
बढीयाँ घाट वरंधा घाट
जिगरबाज भटक्यांसाठी सज्ज असलेला किल्ला –
कावळया किल्ला
रायगड किल्ला
मालवण किल्ला
घाटात घाट वरंधा घाट या पाठाचे लेखक –
महेश तेंडुलकर
मंगेश पाडगावकर
किशोर बळी
पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा –
सोसाट्याचा वारा , मातीचा सुगंध
पाणी
हिरवळ
गत काळातील क्षण पुन्हा केंव्हा जीवंत होतात ?
पावसाच्या आगमनाने
आठवण काढल्याने
गावी गेल्यावर
वरंधा घाटातील मंदिर –
श्री. वाघजाई
शंकराचे मंदिर
गणपती मंदिर
10. वरंधा घाटातील राजेशाही खाना -
कांदा भजी
बटाटेवडा
वाफाळलेला चहा
सर्व
......... पोटभर मार खाणं.
आईवडिलांकडुन
आजी कडून
आजोबांकडून
डोंगर माथ्यावर यांचा समूह आहे.
नऊ टाक्यांचा
झाडांचा
डोंगरांच
पाण्याची टाकी यात खोदली आहे
काळ्याशार पाषाणात
डोंगरमाथ्यावर
किल्ल्यावर
ओल्या पायवाटेने परत जातना अंगावरचे कपडे हमखास रंगतात. कारण .....
पायवाट रंगिली आहे
पायवाटेवर पाणी असते
पायवाटेवर रंग आहेत
पाय सटकला की थेट....
समर्थांच्या शिवरघळीत
वरंधा घाटात
कावळ्या किल्ल्यात
पाण्याला......... म्हणतात
जीवन
पाणी
आयुष्य
....... झाडीतून हृदयाची धडधड वाढविणारा ट्रेक सुरु होतो.
कारवीच्या
आंब्यांच्या
नारळाच्या
पाठात आलेल्या घाटाचे नाव....
वरंधा घाट
आंबोली घाट
कसारा घाट
पाठात आलेल्या किल्ल्याचे नाव....
कावळ्या किल्ला
रायगड किल्ला
मालवण किल्ला
कोकणातील निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवण्यासाठी.....
जावे
गणपती पुळे
वरंधा घाटात
अलिबाग
