wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi quiz

Total questions: 15

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

क्रियेचा वेळ दर्शविण्यासाठी क्रियापदातील स्वरुपाच्या बदलास ..........म्हणतात

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

काळ

2.

किती प्रकारचे काळ आहे ?

a)

3

b)

2

c)

4

d)

1

3.

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळला काय म्हणतात ?

(a)  

4.

आम्ही पेपर सोडविला आहे .

a)

पूर्ण वर्तमान काळ

b)

अपूर्ण वर्तमान काळ

c)

साधा वर्तमान काळ

5.

कृष्णा क्रिकेट खेळतो.

a)

साधा वर्तमान काळ

b)

रीती वर्तमानकाळ

c)

अपूर्ण वर्तमान काळ

6.

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला काय म्हणतात ?

(a)  

7.

मी आंबा खात होतो.

a)

अपूर्ण भूतकाळ

b)

साधा भूतकाळ

c)

पूर्ण भूतकाळ

d)

रीती भूतकाळ

8.

ती दररोज मंदिरात जात होती/असे.

a)

रीती भूतकाळ

b)

पूर्ण भूतकाळ

9.

क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला काय म्हणतात ?

(a)  

10.

उद्या पाऊस पडेल.

a)

अपूर्ण भविष्यकाळ

b)

साधा भविष्यकाळ

c)

रीती भविष्यकाळ

11.

वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला_____ असे म्हणतात

a)

साधा वर्तमान काळ

b)

‘रीती वर्तमानकाळ

c)

पूर्ण वर्तमान काळ

12.

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ (a)   असतो.

13.

एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला (a)   असे म्हणतात.

14.

एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला (a)   असे म्हणतात

15.

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला (a)   असे म्हणतात