Font size
WorksheetsGyanlalsa Quiz
Total questions: 15
Worksheet time: 7mins
याज्ञवल्क्यनी गुरु वैशंपायनांची आज्ञा का घेतली ?
याज्ञवल्क्याला उद्दालक ऋषींच्या
आश्रमात जायचे होते.
उद्दालक ऋषि मंत्रविद्या,अध्यात्मशास्त्र व यज्ञकर्म यात पारंगत होते .
उद्दालक ऋषि
भूगोलात पारंगत होते .
अरे हे काय विचारतोस?
मला माहित नाही .
गुरु वैशंपायन आपल्या भाच्याकडे -----ने लक्ष देऊ लागले
(a)
विरुद्धार्थी शब्द लिहा. आज्ञा घेणे x
अनुज्ञा घेणे
अनुज्ञा देणे
आज्ञा देणे
खाली देणे
बालक ---- वाढत होते
(a)
याज्ञवल्क्य च्या कानात काय सांगितले गेले?
कसलातरी मंत्र
गायत्री मंत्र
गोष्ट
सोसाटीतली गोष्ट
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा-आष्टोप्रहर
रात्र
संध्याकाळ
रात्रंदिवस
दिवसरात्र
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा-मौजीबंधन
मौज
उपनयन संस्कार
बंधन
मुंज
गुरु वैशंपायन यांनी याज्ञवल्क्याच्या स्मरणशाक्तीची---- दिसली
(a)
बाळाला खेळवताना ब्रम्हारत कधी-कधी काय विसरत?
संध्याकाळ
संध्या
आपली संध्या
बाळ सात वर्षाचे झाले
बाळाला न्हाऊ-माखू घालताना डोळ्यात पाणी जाऊन बाळ रडू लागले, की सुनंदाचा जीव------ होई.
वीस
कसा
कासावीस
मी काय करू ?
ओमकार ला बोल चुकीचा प्रश्न आहे
बाळाचे बोबडे बोल ऐकताना सुनंदाला -------- होत असे.
आनंद
ब्रह्मानंद
वेद शिकल्याचा आनंद
ब्रह्मदेव
व्यास मुनींनी वेदाच्या चार ----- केल्या
भाग
कायदे
काहीच नाही
संहिता
गुरु वैशंपायन यांचा शाळेला --------म्हणत असत
शाळा
यजुर्वेदाची शाळा
यजुर्वेदाचे विद्यापीठ
विद्यापीठ
वैशंपायनांच्या शाळेचे वातावरण ------ होते
मोहक
निसर्गरम्य
रम्य
धन्य
याज्ञवल्क्य -----चा आश्रमाकडे रवाना झाला
उद्दालक ऋषी
विदग्ध ऋषी
परशुराम
अत्री ऋषि
