Font size
WorksheetsGr 7 व्याकरण प्रश्नमंजुषा
Total questions: 20
Worksheet time: 12mins
क्रियापदावरून क्रिया पूर्वी घडली असे समजते तेव्हा तो --------- असतो.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
'तो पक्षी म्हणजे, त्या पिल्लाची आई होती.' या वाक्याचा काळ कोणता?
वर्तमानकाळ
भविष्यकाळ
भूतकाळ
" अरे , मग कामाचं कसं जमणार ?- या वाक्याचा काळ कोणता?
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
'विपुल' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
सफल
मर्यादित
भरपूर
'सावली' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
ऊन
छाया
गारगार
मला लाडू ---------------- (आवडणे) क्रिया शब्दाचा वर्तमानकाळ लिहा.
आवडते
आवडला
आवडतो
"आज आपल्याकडून या निष्पाप पिल्लाची आई मारली जाणार होती!" या वाक्यातील विशेषण कोणते?
मारली
पिल्लाची
निष्पाप
एक दिवस सकाळी दामू शांतपणे तात्यांसमोर उभा राहिला . या वाक्यातील विशेषण व विशेषणाचा प्रकार सांगा
शांतपणे ( गुणविशेषण )
उभा (सार्वनामिक विशेषण)
एक ( संख्याविशेषण)
दामू बिचारा जीव ओतून सांगत होता. हे वाक्य भविष्यकाळात लिहिल्यास कसे होईल?
'दामू बिचारा जीव ओतून सांगेल'
दामू बिचारा जीव ओतून सांगत आहे.
दामू बिचारा जीव ओतून सांगत असतो.
कधीच अभ्यास न करणारा गणू दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम आला हे ऐकून त्याच्या मित्रांना _______________
प्रसंग ओढवला
खचून झाले
धक्का बसला
रस्त्यावरील गरीब मुलाची (दीन) _____ अवस्था पाहून मला त्याची दया आली , उचित प्रत्यय लावून कंसातील शब्द पूर्ण करा.
वान
भर
वाणी
गावात घडलेल्या घटनेची (गाव)______ चर्चा होते .
भर
करी
शील
समानार्थी शब्द सांगा - लालसा
आळस
इच्छा
सावली
समानार्थी शब्द सांगा - गवसली
हरवली
दिसली
सापडली
समानार्थी शब्द सांगा - पोरका
सनाथ
अनाथ
नाथ
समानार्थी शब्द लिहा - काळजी
सराव
चिंता
थट्टा
समानार्थी शब्द सांगा - आवड
नावड
सवड
हौस
तो धावतआला आणि झाडाखाली आराम करण्यासाठी बसला. बदलून वाक्य पुन्हा लिहा.
ती धावतआली आणि झाडाखाली आराम करण्यासाठी बसली .
त्या धावत आल्या आणि झाडाखाली आराम करण्यासाठी बसल्या
ते धावतआले आणि झाडाखाली आराम करण्यासाठी बसले .
फांदी - लिंग ओळखा
स्त्रीलिंग
पुल्लिंग
नपुंसक
रामदास स्वामी आपल्या शिष्यांसोबत कुठेतरी जात होते. वाक्यातील नामे ओळखून त्यांचा प्रकार सांगा
रामदास - विशेषनाम
रामदास - सामान्यनाम
शिष्य - विशेष नाम
शिष्य - सामान्यनाम
