wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

काळ परिचय

Total questions: 16

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

खालील वाक्याचा काळ ओळखा.

कर्णागड हा किल्ला मोहदी गावाजवळ होता.

a)

भूतकाळ

b)

वर्तमानकाळ

c)

भविष्यकाळ

2.

आम्ही अभ्यास करतो.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

3.

उद्या पाऊस पडेल.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

4.

मी सिनेमाला जाईन.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

5.

प्रिया चहा पिते.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

6.

उद्या परीक्षा संपेल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

7.

शरद शाळेत जाईल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

8.

दीपक गाणे गात होता.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

9.

सीताने नाटक पाहिले.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

10.

आम्ही जेवण करीत आहोत.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

11.

मी गावाला जात असेन.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

12.

वाक्य पूर्ण करा.

मी उद्या सुट्टीवर ......

a)

होती

b)

असेन

c)

असेल

13.

समरपूरचा राजा खूप थकला (a)   (भविष्यकाळ)

14.

गोपाळने खूप कष्टाने आग (a)   ('विझवणे'चा भूतकाळ)

15.

एक माळढोक पक्षी नान्नज अभयारण्यात (a)   ('दिसणे'चा भूतकाळ)

16.

आयेशा तिच्या दादाला पत्र (a)   ('लिहिणे'चा वर्तमानकाळ)