Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Velecha Sadupyog

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

आपण आज शिकलेल्या गोष्टीचे नाव काय आहे ?

a)

वेळेचा दुरुपयोग

b)

वेळेचा सदुपयोग

2.

गोष्टीतील मुलांची नावे काय आहेत ?

a)

सोनू आणि वाणी

b)

मिनू आणि सोनू

3.

वाणी कशी मुलगी होती ?

a)

आळशी

b)

झोपाळू

c)

कष्टाळू

d)

हसरी

4.

सोनू कसा मुलगा होता ?

a)

बेजबाबदार

b)

हुशार

c)

अभ्यासू

d)

मस्तीखोर

5.

सोनू कोणता खेळ खेळत होता ?

a)

खो - खो

b)

क्रिकेट

6.

' घाबरणे ' या शब्दाचा इंग्रजीत काय अर्थ आहे ?

a)

Scared

b)

Happy

c)

Sad

d)

Anger

7.

' वेळ ' या शब्दाचा इंग्रजीत काय अर्थ आहे ?

a)

Time

b)

Clock

c)

Morning

d)

School