WorksheetsTV Che satya
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
गोष्टीतील मुलांची नावे काय आहेत ?
a)
वंश आणि वंशिका
b)
अंश आणि वंशिका
c)
राम आणि श्याम
d)
रीमा आणि सीमा
2.
अंश आणि वंशिका यांना काय बघायला आवडायचे ?
a)
टीव्ही
b)
गाणी
3.
दोरी कोणी आणली होती ?
a)
शिक्षिका
b)
वांशिका
c)
अंश
d)
आई
4.
दोरीवर आधी कोणी चढण्याचा प्रयत्न केला ?
a)
अंश
b)
वांशिका
5.
दोन्ही मुले दोरी बांधण्यासाठी कुठे गेली ?
a)
छतावर
b)
शाळेत
c)
मैदानात
d)
घरी
6.
दोन्ही मुलांना उडी मारण्यापासून कोणी थांबवले ?
a)
आई
b)
मित्र
c)
बाबा
d)
शिक्षिका
7.
आपण जे टीव्हीत बघतो तसेच घरी करावे का?
a)
हो
b)
नाही
100 %
