wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Duppat Khelani

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

मुलांसाठी खेळणी कोणी आणली ?

a)

आई

b)

आजोबा

2.

गोष्टीतील मुलांची नावे काय आहेत ?

a)

मिष्टी , मयंक

b)

सोनू , मोनू

3.

मिष्टी आणि मयंक जवळ खूप सारी काय होती ?

a)

खेळणी

b)

पूस्तके

c)

बोरे

d)

मित्र

4.

खेळणी दुप्पट कोणी केली ?

a)

आई

b)

बाबा

c)

काका

d)

आजोबा

5.

' खेळणी ' या शब्दाचा इंग्रजी अर्थ काय आहे ?

a)

Toys

b)

Friends

6.

' आजोबा ' या शब्दाचा इंग्रजी अर्थ काय आहे ?

a)

Brother

b)

Grandmother

c)

Mother

d)

Grandfather

7.

मुले आजोबांवर रागावली का ?

a)

हो

b)

नाही