wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Education

Total questions: 8

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

शिक्षण हे ------ असावे.

a)

शिक्षक केंद्रित

b)

बालकेंद्रित

c)

शिक्षण केंद्रीत

d)

ज्ञान केंद्रित

2.

मुलांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी कोणते ऊयापक्रम राबविणार?

a)

शाळेत मंत्रिमंडळ स्थापन करणार.

b)

लोकशाही पध्दतीने मतदान घेणार.

c)

स्वत:च वर्गाचा नेता ठरविणार.

d)

मुलांना खेळ, स्पर्धा यांचे नेतृत्व करण्याची संधि देणार.

3.

आपली परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावी असे आपणास वाटते?

a)

लेखी

b)

तोंडी

c)

प्रात्यक्षिक

d)

यांपैकी नाही

4.

आपणास सद्य परिस्थितीमध्ये परीक्षा का नको वाटते?

4 lines
5.

सामोरा या शब्दाच्या विरुध्द अर्थी शब्द कोणता?

(a)  

6.

कोरोंनामुळे शालेय व्यवस्थेवर काय परिणाम होतील, असे आपणास वाटते?

a)

शाळा बर्षभर सुरू होऊ शकत नाहीत.

b)

पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवणार नाहीत.

c)

कोरोंना बाधितांची संख्या वाढू शकते.

d)

अभ्यासक्रम पूर्ण केले गेलाच पाहिजे.

7.

कोरोंना 19 ची सुरुवात कोणत्या देशात झाली?

(a)  

8.

कोरोंना कधी संपुष्टात येईल असे आपणास वाटते?

4 lines