wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Akshar Gyaan_Parent session 7

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कोणत्या शब्दांमध्ये ' ह ' हे अक्षर नाही ?

Identify the words which do not contain letter ' ह '.

a)

हत्ती

b)

ओणवा

c)

ओढा

d)

हरीण

2.

दिलेले चित्र ________ चे आहे ?

This is an image of a ___________________.

a)

हळद

b)

ओणवा

c)

हजार

d)

हातोडी

3.

दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे ' ओ ' ने सुरु होत नाही?

Tick the objects which do not begin with Marathi letter ' ओ '.

a)
b)
c)
d)
4.

या चित्राचे नाव -------------- ने से सुरु होते?

Which letter does the name of the given object begin with?

a)

को

b)

पो

c)

हो

d)

सो

5.

खाली दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे ' ह ' ने सुरु हॊत आहेत.

Tick the objects which begin with Marathi letter ' ह '.

a)
b)
c)
d)
6.

'ओढणी' या शब्दामध्ये 'ओ' हे अक्षर आले आहे का ?

Does the letter 'ओ' appear in the word 'ओढणी' ?

a)

नाही

b)

हो

7.

दिलेले चित्र ________ चे आहे ?

This is an image of a ___________________.

a)

हजार

b)

हरीण

c)

हळद

d)

हातोडी

8.

नवीन टोपीचा रंग कोणता होता?

What was the color of the new cap?

a)

Blue

b)

Red

c)

Yellow

d)

Green

9.

बाबांनी चिंटूसाठी काय घेतले ?

What did Baba get for chintu?

a)

टोपी

b)

चॉकलेट

c)

खाऊ

d)

चष्मा

10.

लहान बाळाला आई बाबांनी काय घेऊन दिले ?

What did the little one get from Aai Baba?

a)

टोपी

b)

साखरेची गोळी

c)

चॉकलेट

d)

खाऊ