Worksheetsजिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीपुर
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
आपण कोणत्या गावात राहतो?
a)
श्रीपूर
b)
महाळुंग
c)
माळशिरस
d)
शिरपूर
2.
खालीलपैकी कोणत्या इंद्रियामुळे आपल्याला आवाज ऐकायला येतात?
a)
कान
b)
नाक
c)
हेडफोन
d)
मोबाईल
3.
फळांचा राजा कोण आहे?
a)
सफरचंद
b)
अननस
c)
आंबा
d)
कलिंगड
4.
खालीलपैकी कोणते उदाहरण बरोबर नाही?
a)
५+८=१३
b)
५×८=४०
c)
८×५=४०
d)
८×५=०४
5.
खालीलपैकी कोणते उदाहरण बरोबर नाही?
a)
५+८=१३
b)
५×८=४०
c)
८×५=४०
d)
८×५=०४
6.
कोणती नदी सोलापूर जिल्ह्यातून वाहत नाही?
a)
निरा
b)
भीमा
c)
माण
d)
उजनी
7.
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?
a)
बैलगाडी
b)
मोटार सायकल
c)
सायकल
d)
मोटार कार
8.
पाणी कोणत्या रंगाचे असते?
a)
निळ्या
b)
पांढऱ्या
c)
पिवळ्या
d)
वरीलपैकी नाही
9.
पुढीलपैकी वेगळा शब्द ओळखा
a)
Apple
b)
Mango
c)
Potato
d)
Banana
10.
ला पुढीलपैकी कोणता पाळीव प्राणी (Pet animal)नाही?
a)
Cat
b)
Camel
c)
Lion
d)
Ox
100 %
