WorksheetsHistory Quiz
Total questions: 20
Worksheet time: 3mins
जावळी जिंकल्या नंतर कोणता मुलूख अलग पडला ?
कल्याण
भिवंडी
कल्याण-भिवंडी
महाड
जावळीचा प्रमुख कोण होता ?
यशवंतराव
दौलाजीराव
प्रतापराव
शिवथरकर मोरे
दौलतरावाचा मृत्यू कधी झाला ?
१६४६
१६४७
१६४८
१६४९
मोरेंच्या किती पिढ्यांनी जावळी वरती राज्य केले होते ?
११
१२
१३
१४
जावळीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केल्यानंतर यशवंतराव मोरे कोणत्या किल्ल्यावर पळून गेला ?
प्रतापगड
रायरी
मकरंदगड
सोनगड
प्रतापगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या डोंगरावर बांधला ?
महादेव गड
भोरप्या
मकरंद
सोनाहिरा
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधणीचा प्रयोग प्रथम कोठे सुरू केला ?
रत्नागिरी
मालवण
रायगड
कल्याण- भिवंडी
छ्त्रपति शिवाजी महाराजांनी जावळीचा मुलुख जिंकून घेण्यास पाठीमागचे कारण काय असावे ?
थंड हवेचे ठिकाण
निसर्गरम्य ठिकाण
जावळीची दुर्गमता
भरपूर पाऊस पडतो म्हणून
यशवंतरावाच्या दोन मुलांची नावे काय ?
बाजी व शामराज
साम्राज्य व बाजीराव
बाजी व कृष्णाजी
यापैकी नाही
जावळी जिंकल्यानंतर यशवंतराव चे किती सैन्य महाराजांना मिळाले ?
10000
20000
12000
15000
छत्रपती शिवाजी महाराज साक्षर असल्याचा पहिला पुरावा सापडला ?
ग्रँड डफ
ग.ह.खरे
आबा चांदोरकर
न्यायमूर्ती रानडे
निजामशाहीचा अस्त कोणत्या वर्षी झाला ?
१६५५
१६३६
१६३०
१८५७
निजामशाही मध्ये असताना भोसले-जाधव घराण्यांमध्ये कोणत्या कारणावरून वाद निर्माण झाला व दोन घराणी वेगळी झाली ?
जहागिरी वरुन
वताना वरुन
घोड्यावरुन
खंडागळे नावाच्या सरदाराच्या हत्तीवरून
कनकगिरीच्या युद्धामध्ये तोफेचा गोळा लागून कोणाचा मृत्यू झाला ?
शहाजीराजे
संभाजी राजे
व्यंकोजी राजे
यापैकी नाही
शहाजी राजांचा मृत्यू कोठे झाला ?
होदीगिरे - कर्नाटक
राजगड - महाराष्ट्र
जिंजी - तामिळनाडू
यापैकी नाही
निजामशाहीचा पराभव कोणी केला ?
आदिलशहा व मोगल
मोगल व कुतुबशहा
कुतुबशहा व इमादशाही
इमादशाही व बरीदशाही
मराठ्यांचे राज्य म्हणजे अचानक भडकलेल्या वनव्या प्रमाणे निर्माण झाले आहे असे कोण म्हणतो ?
ग्रँड डफ
औरंगजेब
निजाम शहा
यशवंतराव मोरे
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधणी चा प्रयोग कोणत्या वर्षी प्रथम सुरू केला ?
१६५७
१६५८
१६५९
१६६०
मोऱ्यांस मारल्याशिवाय राज्य साधत नाही असे कोण म्हणाले ?
प्रतापराव मोरे
शहाजीराजे भोसले
मोगल बादशहा औरंगजेब
छत्रपती शिवाजी महाराज
मोरे यांना प्राप्त झालेली गवळीची जागीर कोणाकडून मिळाली होती ?
मोगल
आदिलशहा
कुतूबशहा
यापैकी नाही
