Free Printable Worksheets
Font size
More settings
अधोरेखित शब्दाचे वचन बदला.
मुले रस्त्याने चालली होती.
मुलगा
ते
ती
आईने बटाटे आणले.
बटाटे
बटाटा
त्याने आंबा खाल्ला.
आंबे
आंबा
नदीत मासे होते.
मासे
मासा
खडूने फळ्यावर लिहिले.
खडू
खडे
मीनाने पुस्तक वाचले .
पुस्तके
पुस्तिका
मी पेन खरेदी केला.
पेने
पेन
रघूने पेरू खाल्ला.
पेरू
पेरे
माझ्याकडे दोन पेन्सिल आहेत .
पेन्सिल
पेन्सिली
मी वही खरेदी केली.
वही
वह्या
View all
12 questions
मराठी
Worksheet
•
9th Grade