NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsव्याकरण
Total questions: 10
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
मला आंबा खायला खूप आवडतो. या वाक्यातील नाम ओळखा.
a)
मला
b)
आंबा
c)
खूप
d)
आवडतो
2.
रात्री मुसळधार पाऊस पडला. या वाक्यातील नाम ओळखा.
a)
रात्री
b)
मुसळधार
c)
पाऊस
d)
पडला
3.
राजुने मला नवीन पुस्तक दिले. या वाक्यातील विशेषण ओळखा.
a)
राजू
b)
नवीन
c)
पुस्तक
d)
दिले
4.
मी मुंबई शहरात राहते. या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
a)
मी
b)
मुंबई
c)
शहर
d)
राहते
5.
डोंगर हिरवेगार दिसत आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा.
a)
डोंगर
b)
हिरवेगार
c)
दिसत
d)
आहे
6.
सध्या संपूर्ण जगात कोरोना आजार पसरला आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा.
a)
जग
b)
कोरोना
c)
आजार
d)
संपूर्ण
7.
पावसाळ्यात सगळीकडे हिरवेगार गवत पाहायला मिळते. या वाक्यातील नाम ओळखा.
a)
पाहायला
b)
हिरवेगार
c)
गवत
d)
मिळते
8.
आज आपण फिरायला जाऊ. या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
a)
आज
b)
आपण
c)
फिरायला
d)
जाऊ
9.
मला पावसात नाचायला आवडते. या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
a)
आवडते
b)
नाचायला
c)
आवडते
d)
पावसात
10.
"छान किती दिसते फुलपाखरू " या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
a)
किती
b)
छान
c)
फुलपाखरू
d)
दिसते
Reset
