Font size
WorksheetsMarathi Akshar Gyaan_Parent session 9
Total questions: 10
Worksheet time: 5mins
खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये 'ब' हे अक्षर नाही ?
Identify the word which do not contain letter 'ब'?
डबके
बदाम
डहाळी
बटण
दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे ' ड ' ने सुरु होत नाही?
Tick the objects which do not begin with Marathi letter 'ड'.
दिलेले चित्र ________ चे आहे ?
This is an image of a ___________________.
बस
बटण
डाग
डहाळी
या चित्राचे नाव -------------- ने से सुरु होते?
Which letter does the name of the given object begin with?
को
बो
डो
पो
खाली दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे 'ब' ने सुरु हॊत आहेत.
Tick the objects which begin with Marathi letter 'ब'
'बदक ' या शब्दामध्ये 'ड' हे अक्षर आले आहे का ?
Does the letter 'ड' appear in the word 'बदक ' ?
नाही
हो
दिलेले चित्र ________ चे आहे ?
This is an image of a ___________________.
डाग
डफली
डाळिंब
डहाळी
गोष्टीमध्ये पिप-पिप आवाज कोण करतं ?
Who makes the pip-pip sound in the story?
सायकल
दारावरची घंटी
मोबाईल
घंटा
दारावरच्या घंटीचा आवाज कसा आहे ?
How does the doorbell sound?
पिप-पिप
टण-टण
ट्रिंग-ट्रिंग
टिंग-टॉन्ग
कोणाला झोप येत नाहीये?
Who can not sleep?
आईला
बाळाला
सायकलला
बाबांना
