Worksheetsप्रदूषण
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
गर्दीमध्ये खूप जोरात हॉर्नचा आवाज
a)
वायू प्रदूषण
b)
ध्वनी प्रदूषण
c)
जल प्रदूषण
2.
नदीत कारखान्याचे दुषित पाणी मिसळणे
a)
वायू प्रदूषण
b)
जल प्रदूषण
c)
ध्वनी प्रदूषण
3.
कारखान्यामधून निघणारा धूर
a)
वायू प्रदूषण
b)
जल प्रदूषण
c)
ध्वनी प्रदूषण
4.
धूर व रसायनाचा घाणेरडा वास
a)
वायू प्रदूषण
b)
जल प्रदूषण
c)
ध्वनी प्रदूषण
5.
साचलेल्या कचऱ्यातून येणारा घाण वास
a)
वायू प्रदूषण
b)
जल प्रदूषण
c)
ध्वनी प्रदूषण
6.
नदीच्या पाण्यामध्ये कपडे धुणे
a)
वायू प्रदूषण
b)
जल प्रदूषण
c)
ध्वनी प्रदूषण
7.
घरातील कचरा रस्त्यावर टाकणे
a)
बरोबर
b)
चुक
8.
सार्वजनिक ठिकाणी जोर जोरात बोलणे
a)
बरोबर
b)
चुक
9.
आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे
a)
बरोबर
b)
चुक
10.
सार्वजनिक ठिकाणी कुठेही थुंकणे.
a)
बरोबर
b)
चुक
100 %
