wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

ग्रंथवाचन

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1 खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून ग्रंथाचे नाव पूर्ण करा, भगवान बुद्ध आणि त्यांचा ----- .

a)

संघ

b)

धर्म

c)

बुद्ध

d)

धम्म

2.

2 राजाची सत्ता असलेले एकूण राज्य संख्येने किती होती?

a)

वीस

b)

बारा

c)

सोळा

d)

बत्तीस

3.

3 महामायेच्या आईचे नाव काय होते?

a)

सुलक्षणा

b)

पार्वती

c)

गौतमी

d)

कंचना

4.

4 सिद्धार्थाचा जन्म ख्रिस्त पूर्व कोणत्या वर्षी झाला?

a)

563

b)

568

c)

513

d)

503

5.

5 आसीत ऋषीचे नरदत्ताशी काय नाते होते।

a)

भाचा

b)

पुतण्या

c)

मुलगा

d)

शिष्य

6.

6 सिध्दार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेंव्हा ते किती दिवसांचे होते?

a)

पाच

b)

तीन

c)

सात

d)

बारा

7.

7 सिद्धार्थाचे दुसरे गुरू कोण होते?

a)

सबमित्त

b)

भारद्वाज

c)

नरदत्त

d)

आठ ब्राह्मण

8.

8 शाक्य लोक ------ उत्सव साजरा करीत असत.

a)

वप्रमंगल

b)

नांगर धरणे

c)

शेती

d)

वतायकल्प

9.

9 सिद्धार्थाच्या पत्नीचे नाव काय होते?

a)

गौतमी

b)

महामाया

c)

यशोधरा

d)

प्रजापती

10.

10 शुद्धोधनाने आपल्या पुत्राला वाचवण्यासाठी किती महाल

बाधले होते?

a)

तीन

b)

चार

c)

आठ

d)

पाच