WorksheetsRevision Gr VI
Total questions: 15
Worksheet time: 8mins
१.लिंग बदला - गुराखी
गुरखा
गुराखीण
गुराख
गुराखी
वचन बदला - नदी
नादिया
नदी
नेदी
नद्या
माईंचे कोणते मरण सुरु झाले?
गरिबीचे
दुःखाचे
आनंदाचे
पुष्प
वाड्यातील गणपतीची आरास पाहायला कुठले लोक येत ?
गोव्यातील
धुळ्यातील
मुंबईतील
पुण्यातील
खालील वाक्यातील काळ ओळखा-पक्षी किलबिल करत आहेत.
चालू भूतकाळ
वर्तमानकाळ
भविष्यकाळ
भूतकाळ
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा -मशागत करणे
आवड असणे
माहिती पसरवणे
दुःख होणे
निगा राखणे
वचन बदला - आंबा
आंब्या
आम्बा
आंबे
आंब
खालील वाक्यातील काळ ओळखा -सोमवारपासून परीक्षा चालू होईल.
वर्तमानकाळ
भूतकाळ
चालू वर्तमानकाळ
भविष्यकाळ
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा -ब्रम्हानंद होणे
आवड असणे
अतिशय आनंद होणे
दूर निघून जाणे
दुःख होणे
लिंग बदला - लेखक
लेखिका
लेखक
लेखिक
लेखिक्या
वचन बदला -भिंत
भिंती
भिंत्या
भिंति
भिंत
संत ज्ञानेश्वर कावळ्याला काय खायला देणार आहे ?
श्रीखंड
पोळी
शिरा
दहीभाताची उंडी
माई कुठेही गेल्या की किती कुंड्या घेऊन जात ?
चार
सात
दोन
दहा
माई काय घेऊन सासरी गेल्या?
पैसे
फुलवेड
दागिने
भांडी
खालील वाक्यातील काळ ओळखा -काल खूप पाऊस पडला.
साधा वर्तमानकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
भूतकाळ
